検索キーワード: ナレーター "Gauri lagoo" すべてのカテゴリー
-
-
Vees Varshanantar (Marathi Edition)
- 著者: O. Henry, Ravindra Gujar
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 10 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
न्यूयॉर्कमध्ये बालपण घालवलेले दोन जिवलग मित्र ऐन तारुण्यामध्ये एकमेकांपासून दूर होतात. एक जण नशीब आजमावण्यासाठी पश्चिमेकडे जातो. दुसरा मात्र त्याच शहरात पोलीस खात्यात दाखल होतो. त्यावेळी त्यांच्यात एक अलिखित करार होतो. बरोबर वीस वर्षांनी कुठल्याही परिस्थितीत नियोजित ठिकाणी भेटायचंच. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी त्याच जागी हजर होतो. वेळ संपत चाललेली असते. दरम्यान एका अट्टल गुन्हेगाराला पकडण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. योगायोगाने त्याचा हा मित्रच तो गुन्हेगार असतो.
-
Vees Varshanantar (Marathi Edition)
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 10 分
- 配信日: 2025/04/11
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Jeevanala Labhalele Pach Var (Marathi Edition)
- 著者: Mark Twain, Ravindra Gujar
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 8 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
ही एक अत्यंत सुंदर कथा आहे. मानवी जन्मात काही ना काही प्राप्त करण्यासाठी धडपड सतत चालू असते. एकदा एक परी — एका माणसाकडे पाच भेटवस्तू घेऊन येेते. प्रसिद्धी, प्रेम, संपत्ती, सुख आणि मृत्यू. त्याला त्यातल्या एकाचीच निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. तो माणूस त्यापैकी कशाची निवड करतो आणि त्याच्या पदरी आनंद येतो की दु: ख? चला, ऐकुया — मार्क ट्वेनची एक अफलातून कथा- गौरी लागू यांच्या आवाजात!
-
Jeevanala Labhalele Pach Var (Marathi Edition)
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 8 分
- 配信日: 2025/04/11
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Anmol Aaher (Marathi Edition)
- 著者: Guy de Maupassant, Ravindra Gurjar - translator
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 17 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
तरुण वयात प्रेमात पडणं ही स्वाभाविक गोष्ट. प्रत्येक प्रेमाचं लग्नात पर्यावसान होणं, किंवा ते टिकणं हे त्यांच्या नशिबावर अवलंबून असतं. असाच एक सुंदर तरुण एका सुंदरीच्या प्रेमानं पागल होतो. सुरुवातीला तिच्या पालकांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होतो. एकेकाळी त्या मुलाची एक जीवलग प्रेयसी असते.
-
Anmol Aaher (Marathi Edition)
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 17 分
- 配信日: 2025/04/11
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Paij (Marathi Edition)
- 著者: Anton Chekhov, Ravindra Gurjar
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 22 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
प्रेयस आणि श्रेयस यातून माणसाला नेहमी योग्य ती निवड करावी लागते. भौतिक सुखसमृद्धी की ज्यातून अंतिम हित साध्य होतं असं जीवन? असाच संघर्ष दाखवणारी ही एक विलक्षण गोष्ट आहे. दोन व्यक्तींमध्ये एक चमत्कारिक पैज लागते. ती जिंकणाऱ्याला अगणित संपत्तीचा लाभ होणार असतो. अखेर जे काही घडतं ते अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. आपल्याला गंभीरपणे त्यावर विचार करायला भाग पाडणारं आहे! ऐका, 'पैज' गौरी लागूंच्या आवाजात.
-
Paij (Marathi Edition)
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 22 分
- 配信日: 2025/04/11
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-
-
-
Daive Lotila Chintamani (Marathi Edition)
- 著者: H.G. Wells, Ravindra Gurjar
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 18 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
मी समुद्रावर फिरायला गेलो असताना अचानक एक माणूस भेटतो. कपडे गबाळे, गरिबी दर्शवणारे पण चेहऱ्यावर हुशारी आहे. त्याच्याकडे असलेला एक मौल्यवान हिरा तो मला स्वस्तात विकायला तयार आहे. त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? परंतु आयुष्यात असे योग - संधी किंवा घबाड म्हणा, क्वचितच येतात. संधी एकदाच तर दार ठोठावते; इतर वेळी सगळे शेजारी असतात. अशावेळी मी नक्की काय करावे?
-
Daive Lotila Chintamani (Marathi Edition)
- ナレーター: Gauri lagoo
- 再生時間: 18 分
- 配信日: 2025/04/08
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥800
-