エピソード

  • Sakal Chya Batmya | सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ते कांतारा अध्याय वन मध्ये अभिनेता गुलशन देवय्याची एन्ट्री
    2025/08/21
    १) सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर २) सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींवर कारवाईला सुरूवात ३) केंद्र सरकारने मांडली तीन नवीन विधेयकं ४) ‘ऑनलाइन गेमिंग’साठी कठोर नियमन ५) रशियाने अंतराळात सोडले उंदीर ६) हीटमॅन रोहित शर्मा अन् किंग कोहलीबाबत चर्चा ७) कांतारा अध्याय वन मध्ये अभिनेता गुलशन देवय्याची एन्ट्री स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | हा धोकादायक आजार वेगाने का पसरतोय? ते बाजारात आईच्या दुधाच्या चवीचे आईस्क्रीम मिळते
    2025/08/20
    १) हा धोकादायक आजार वेगाने का पसरतोय? २) झोपडीधारकांना दिलासा नाहीच ३) एचओएबीएल आणि झेप्टोची जमीन खरेदीसाठी भागीदारी ४) चार्जिंगअभावी इलेक्ट्रिक बस आगारात ५) बाजारात आईच्या दुधाच्या चवीचे आईस्क्रीम मिळते ६) श्रेयसला वगळणे दुःखद आणि अन्यायकारक, अश्विनची टीका ७) तुटपुंजा मानधनाविषयी कनिका कपूरची खंत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    12 分
  • Sakal Chya Batmya | पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय? ते जान्हवी कपूरने टीका करणाऱ्यांना सुनावले
    2025/08/19
    १) पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय? २) भारताच्या शेजारी म्यानमार जमिनीखाली गनपावडर का ठेवतोय? ३) एचडीएफसीचे संचालक शशीधर यांना बजावलेली नोटीस रद्द ४) झेडपीच्या शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर ५) आता भारतीय सैन्याची ताकद अधिक घातक होईल ६) भारताची महिला धावपटू शीना निलंबित ७) जान्हवी कपूरने टीका करणाऱ्यांना सुनावले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | दागिन्यांवर नवीन नियम लागू होणार ते पाकिस्तानात सत्तापालट होणार का?
    2025/08/18
    १) दागिन्यांवर नवीन नियम लागू होणार २) मुंबई-दिल्ली फ्रेट कॉरिडॉरप्रकरणी अपील फेटाळले ३) पाकिस्तानात सत्तापालट होणार का? ४) विद्यापीठाचे सर्व कामकाज मराठी भाषेतून चालवावे ५) सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार ६) आशियाई करंडकात रिझवान आणि बाबरला डच्चू का मिळाला? ७) सुबोध-रिंकूच्या वयाच्या अंतरावर नेटकऱ्यांची टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या सदस्यांची नियुक्ती कधी ? ते देशातील सर्वात मोठ्या बँकेने गृहकर्ज महाग केले
    2025/08/17
    १) दूरस्थ शिक्षणातून मानसशास्त्र अभ्यासक्रम होणार बंद २) युक्रेनला नाटोमध्ये प्रवेश नाही! अहवालात दावा ३) डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या सदस्यांची नियुक्ती कधी ? ४) यंदा दहीहंडीत १० विक्रमी थर ५) देशातील सर्वात मोठ्या बँकेने गृहकर्ज महाग केले ६) बीसीसीआयने नवा नियम आणला ७) ट्रेलर लॉन्च रद्द केल्याने अग्निहोत्रींचा संताप! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    12 分
  • Sakal Chya Batmya | दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार ते मेस्सी मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार
    2025/08/16
    १) दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार २) तुम्ही पॅन कार्डशी संबंधित 'हे' काम करू शकणार नाही ३) विद्यापीठात अध्ययन आणि संशोधन उत्कृष्ठता केंद्राची स्थापना ४) मंडप भाड्यापासून यंदा मंडळांना दिलासा ५) पाकिस्तान आणि पीओकेमध्ये १५४ जणांचा मृत्यू ६) मेस्सी मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार ७) खलनायक सेटवरच सलमान खानवर रागावला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    12 分
  • Sakal Chya Batmya | भारताचा पाकिस्तानला कडक सल्ला ते मुंबईतील प्रवास अधिक वेगवान
    2025/08/15
    १) सोन्यासारखी घरे सांभाळा, विकू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन २) भारताचा पाकिस्तानला कडक सल्ला ३) खाद्यपदार्थांतील भेसळीला बसणार आळा ४) मुंबईतील प्रवास अधिक वेगवान ५) ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात ८०% वाढ करणार ६) सुनील गावसकर यांचा बालरुग्णांच्या पालकांशी संवाद ७) रजनीकांत टीकाकारांच्या निशाण्यावर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | कबुतरखानाप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले ते देशातील सर्वात मोठ्या बँकेने धक्का दिला
    2025/08/14
    १) सागरी मार्गावरील पादचारी भुयारी मार्ग होणार खुले २) किम जोंग उन त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीला हुकूमशहा बनण्याचे प्रशिक्षण कसे देताहेत? ३) कबुतरखानाप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले ४) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना मिळणार सुरक्षेचे धडे ५) देशातील सर्वात मोठ्या बँकेने धक्का दिला ६) ऑलिंपिक पदकविजेत्या सुशीलकुमारला धक्का ७) ‘स्पेशल ऑप्स’मधील भूमिकेबद्दल मुझम्मिल इब्राहिम यांची प्रतिक्रिया चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分