
S1 ६.हनुमान जन्म व नागमाता राक्षसीण गोष्ट : The Birth of Hanuman and the Serpent Demoness (Kids’ Sto
カートのアイテムが多すぎます
カートに追加できませんでした。
ウィッシュリストに追加できませんでした。
ほしい物リストの削除に失敗しました。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
वानरराज केसरी आणि अंजनी देवी सुखी जीवन जगत होते. अंजनीनेभगवान शंकराची कठोर तपस्या केली आणि दिव्य खीर प्रसाद स्वरूपातमिळाली. वायूदेवाच्या कृपेने अंजनीला एक तेजस्वी पुत्रझाला त्याचे नाव अंजनेय. बाळ अंजनेयने सूर्याला फळ समजून गिळलेआणि त्यामुळे सृष्टी अंधारली. वायुदेवाच्या संतापानंतर देवांनी अंजनेयला अनेक शक्ती दिल्या. अंजनेयच्या हनुवटीला वज्रास्त्र लागून जखम झाली होती म्हणून त्या दिवसापासून त्याचं नाव हनुमान हनुमान ठेवले गेले. लंकेकडे जाताना नागमाता राक्षसीणीने अडवले, पण हनुमानाने युक्तीने तिच्या तोंडातून मार्ग काढला.
तात्पर्य: भक्ति, बल आणि बुद्धी यांच्या साहाय्याने कोणतीही अडचण पार करता येते.”
King Kesari of the Vanaras and Queen Anjanilived a happy life. Anjani performed intense penance to Lord Shiva and was blessed with divine kheer. With the grace of the Wind God, a radiant son was born to her, named Anjaneya. Little Anjaneya mistook the sun for a fruit and swallowed it, plunging the world into darkness. Angered, the Wind God withdrew air from the world until the gods granted Anjaneya great powers. He was struck on the chin by a divine weapon, and from that day he was known asHanuman.
While journeying to Lanka, a serpent demoness blocked his path, but Hanuman cleverly escaped through her mouth.
Moral : With devotion, strength, andintelligence, even divine challenges can be overcome.
🎧 Keywords: "marathi podcast kids, "goshtiinmarathi," kids marathi goshti spotify,"" Hanuman"""marathigoshti,"" maruti," "nagmata,""anjaneya."