
Part 2 : B.Com नंतर लगेच स्वत:चा व्यवसाय करता येईल ? - Can I start my own business after B.Com Degree
カートのアイテムが多すぎます
カートに追加できませんでした。
ウィッシュリストに追加できませんでした。
ほしい物リストの削除に失敗しました。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो , पालकांनो आणि शिक्षकांनो,
कॉलेजेस सुरु झाली आहेत, होत आहेत, आणि दहावी बारावी नंतर आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी करिअर स्ट्रीम्स निवडल्या आहेत, मागच्या एपिसोड मध्ये आपण करिअर तज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत ह्यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या. आणि त्यांनी सुचवल्या प्रमाणे आम्ही आता विद्यार्थी आणि पालक यांना परिपूर्ण माहिती मिळावी त्यादृष्टीने त्या त्या करिअरच्या संधी निवडून त्या क्षेत्रात यशस्वी पणे काम करणाऱ्या व्यक्तींशी आपण आता बोलणार आहोत , ह्यात आम्ही विशेष करून BA , बीकॉम स्ट्रीम निवडलेल्या विद्यार्थाना कोणत्या संधी असतात , त्यासाठी काय तयारी करावी लागते. आणि पुढे आपली नोकरी किंवा व्यवसाय चालू करताना तो कसा करता येतो ह्या विषयी थोडी माही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, अगदी straight from the horse's mouth म्हणतात ना तशी हि माहिती असेल. आज आपण गप्पा मारणार आहोत स्वछंद गोखले बरोबर, व्यवसायाने CS , म्हणजे कंपनी सेकेरेटरी स्वछंद प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे , त्यांची स्पेशालिटी Startup and NGO consultancy. तो Gokhale Bhave & Associates मध्ये पार्टनर आहे आणि Finance content creator by name “FinancebySwag”