エピソード

  • Jyacha Tyacha Vithoba Part 4: सुख पाहता जवापाडे
    2020/06/30

    Saint Tukaram is one of the most revered saints of Maharashtra. His poetic Compositions called "Abhang" have been guiding his followers through difficult times... even after four centuries of their composition because they are eternal..

    "Jyacha Tyacha Vithoba" written by Anand Vinayak Jategaonkar was performed as a dramatic narrative by Sadashiv Amarapurkar in 2005 to bring to the Audience the contemporary relevance of Tukarams Principles and Abhangas.
    Ep.Log Media brings to you this archival narrative as its first audio play in its New show "Natya Pandhari"

    "संत तुकाराम" हे महाराष्ट्राचे लाडके संत.. त्यांनी रचलेले अभंग आजही भाविकांना मार्ग दाखवतात कारण त्यातले विचार शाश्वत आहेत...
    "ज्याचा त्याचा विठोबा" हा तुकारामाच्या अभंगांवार आधारित दीर्घ निबंध लिहिला आहे आनंद विनायक जातेगावकर यांनी आणि त्याचं नाट्य सादरीकरण २००५ साली सदाशिव अमरापूरकर यांनी केले.. त्यातून तुकारामाच्या अभंगातून मिळणाऱ्या जीवन मूल्यांना प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा त्यांचा हेतू होता.. हा जतन करून ठेवलेला ठेवा "नाट्य पंढरी " या नवीन कार्यक्रमातील पहिले नाट्य म्हणून श्रोत्यांकरिता ईपी. लॉग मीडिया घेऊन आले आहे.

    See omnystudio.com/listener for privacy information.

    続きを読む 一部表示
    38 分
  • Jyacha Tyacha Vithoba Part 3: तुम्हापासी आम्ही येउनिया काय

    31 分
  • Jyacha Tyacha Vithoba Part 2: पूर आला आनंदाचा

    26 分
  • Jyacha Tyacha Vithoba Part 1: आलो याची कारणासी

  • Trailer: Jyacha Tyacha Vithoba

    1 分
  • HASVA FASVI
    2020/10/17

    Dilip Prabhavalkar's "Hasva Fasvi" which was first performed as an experimental play in Ganeshotsav in 1991, went on to become a landmark commercial comedy play with 750+ housefull performances in which Dilip Prabhavalkar performs six different characters ranging from a 20 year old pop lover to an 80 year old musical theatre legend.
    After 30 years of its first performance, this play has not lost it charm and humour.
    Presenting the legendary original performance as an Audiodrama "Hasva Fasvi".

    "हसवा फसवी"चा पहिला प्रयोग हा 1991साली गणेशोत्सवात प्रायोगिक तत्वावर झाला. आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर त्याचे 750+ जोरदार हाऊसफुलल प्रयोग झाले.. या नाटकाचा हाय लाइट म्हणजे दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या सहा भूमिका.. 20वर्षांच्या तरुणापासून ते 80वर्षांच्या सन्गीत नाटक अभिनेत्या पर्यंत... पहिल्या प्रयोगापासूनआज जवळ जवळ 30 वर्षांनी सुद्धा हे नाटक तेवढंच विनोदी आणि ताजं वाटतं...
    सादर आहे.. स्वत: दिलीप प्रभावळकरांच्या प्रयोगाचा हा ऑडीयो ड्रामा - "हसवा फसवी"

    2 時間 4 分