-
サマリー
あらすじ・解説
Featuring in this episode are: Jatin Paranjape (India cricketer and Founder, KheloMore) https://x.com/jats72 Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387 Follow us on: YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta Email : barachkaahi@gmail.com Thirteen First Class hundreds, four Ranji Trophy titles, ODI appearances for India and then moving on at an age that's considered to be the best phase for a batter. There is much more to Jatin Paranjape than only being Vasoo Paranjape's son. At a time when sports marketing was in its nascent stage in India, Jatin was one of the pioneering pros. He went on to work with the likes of Virat Kohli and Cristiano Ronaldo before deciding to start his own venture - KheloMore. Besides managing his flourishing start-up, he has also been active as a coach nowadays. Jatin sits down with Aditya Joshi to narrate his journey on ' मुंबईसारख्या तगड्या संघासाठी १३ शतकं, चार रणजी अजिंक्यपदं, भारतासाठी खेळण्याची संधी आणि ज्या वयात एका फलंदाजाचा सुगीचा काळ असतो अश्या वेळी खेळाला रामराम ठोकून नव्याने सुरूवात. जतीन परांजपे यांच्याशी गप्पा मारताना ते वेगळं रसायन आहे, हे लक्षात येतं. २००० च्या आसपास स्पोर्ट्स मार्केटिंग हा विशेष परिचित नसलेल्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरूवात करून विराट कोहलीपासून क्रिस्तीआनो रोनाल्डोसारख्या मातब्बर खेळाडूंबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या क्षेत्रात स्थिरावल्यानंतर स्वतस्वतः काहीतरी करायच्या विचारामधून त्यांनी 'खेलोमोर' नावाची कंपनी सुरु केली आहे, त्याबरोबरच क्रिकेट कोचिंगमध्येही ते परतले आहेत. वासू परांजपेंचा मुलगा ते 'खेलोमोर' चा सर्वेसर्वा हा प्रवास परांजपे उलगडत आहेत आदित्य जोशीबरोबर 'कट्ट्यावरच्या गप्पा' मारताना