
# 1809: “तिकिटासाठी सात रुपये तेवढे द्या." लेखक : राजेंद्र जगदाळे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
Send us a text
दहिवडी बसस्थानकावर तिकिटासाठी ७ रुपये नसल्याने तिष्ठत बसलेले धनाजी जगदाळे यांना ४०,००० रुपयांचे बंडल सापडले. हे पैसे प्रामाणिकपणे परत करत मनाने धनवान असलेला धनाजीने ते बक्षीस नाकारले. म्हणाला, " तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले". आणि फक्त तिकिटासाठी ७ रुपयेच घेतले.
ही केवळ प्रामाणिकतेची गोष्ट नाही, तर माणुसकीचीही आहे!