-
महाकुंभमेळ्यासाठी व्हीआयपी पास रद्द, वाहनांनाही प्रवेश बंद ते पुण्यातील सामन्यासाठी टीम इंडियात होणार बदल
- 2025/01/31
- 再生時間: 9 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
१) राज्यात आता शाळांमधील पोषण आहारात बदल; 'असा' असेल मेन्यू २) दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाकुंभमेळ्यासाठी व्हीआयपी पास रद्द, वाहनांनाही प्रवेश बंद ३) भारत एआय मॉडेल विकसित करणार; सरकारची घोषणा ४) "वांशिक इतिहास शिकवू नका"; अमेरिकेतील शिक्षण संस्थांना ट्रम्प यांचे निर्देश ५) माजी सैनिकांच्या पेन्शनच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं केंद्राला फटकारलं ६) रिंकू सिंग झाला फिट! पुण्यातील सामन्यासाठी टीम इंडियात होणार बदल ७) 'बिग बॉस मराठी' फेम मीरा जगन्नाथची अशी झाली होती फसवणूक स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
activate_buybox_copy_target_t1