
B ४.हुशार माकड आणि कपटी मगर : The Clever Monkey and the Cunning Crocodile (Kids’ Story)
カートのアイテムが多すぎます
カートに追加できませんでした。
ウィッシュリストに追加できませんでした。
ほしい物リストの削除に失敗しました。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
एक माकड नदीकिनारी एका झाडावर राहत असे आणि मगरीशी त्याची मैत्री झाली.मगर रोज त्याला चक्कर मारून आणायची आणि त्याबद्दल तिलामाकडाकडून गोड फळं मिळायची. एक दिवस मगरीच्या मैत्रिणीने या माकडाचे काळीज खाण्याचा कट रचला. मगर माकडाला पाण्यात नेते, पण माकड शिताफीने युक्ती लढवतो. तो खोटं सांगतो की अजून एक माकड झाडावरआहे ,त्यालाही मी घेऊन येतो. मगर फसते, मात्र किनारा आल्यावर माकड पळून जाते आणि वाचते आणि आपल्या हुशारीने आपला जीव वाचवते. A monkey lived on a tree by the riverside and became friends with a crocodile. Every day, the crocodile would take the monkey for a ride across the river and in return, receive sweet fruits from him. One day, the crocodile's wife made a plan to eat the monkey's heart. The crocodile tried to take the monkey into the water, but the monkey cleverly came up with a trick. He lied and said there was another monkey on the tree whom he would bring along. The crocodile got fooled, and when they reached the shore, the monkey escaped —saving his life with his intelligence.
Moral: Clever thinking and presence of mind can protect you from even the most dangerous traps.
तात्पर्य: अवघड प्रसंगीही शहाणपण आणि चातुर्य वापरल्यास कोणतीही अडचण पार करता येते.
🎧 Keywords: "marathi podcast kids, "goshtiinmarathi," kids marathi goshti spotify,"" monkey," ""marathi goshti,"" hushar makdachi gosht,""crocodile,"