『26. Nirbhaya Case | 10 Years of The Delhi Gang Rape Case (Part 1)』のカバーアート

26. Nirbhaya Case | 10 Years of The Delhi Gang Rape Case (Part 1)

26. Nirbhaya Case | 10 Years of The Delhi Gang Rape Case (Part 1)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

१६ डिसेंबर २०१२ चा दिल्लीतला नेहमीसारखा दिवस. २८ वर्षांचा रविंद्र आपल्या २३ वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत साऊथ दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये लाइफ़ ऑफ पाय हा पिक्चर बघण्यासाठी गेले होते. फ़िल्म संपल्यावर द्वारकाला आपल्या घरी जाण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास ते पांढऱ्या रंगाच्या एका प्रायव्हेट बसमध्ये चढले तेव्हा ते एका अतिशय भयाण, क्रूर आणि दुर्देवी प्रवासावर निघालेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची चित्तरकथा आणि या केसमधल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशनबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar Cover Credit - Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US Reference: https://www.amazon.in/Khaki-Files-Inside-Stories-Missions/dp/0143428004 https://www.amazon.in/KHAKI-FILES-NEERAJ-KUMAR/dp/9392482116/ref=sr_1_1?crid=2IDHZLZ5MLK3R&keywords=khaki+files+marathi&qid=1671535483&s=books&sprefix=khaki+files+marathi%2Cstripbooks%2C183&sr=1-1 Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

26. Nirbhaya Case | 10 Years of The Delhi Gang Rape Case (Part 1)に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。