-
サマリー
あらすじ・解説
ठळक बातम्या
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देशाची आदरांजली
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर
३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत कर्नाटक अग्रस्थानी, तर १२ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
आणि
थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक
activate_buybox_copy_target_t1