-
サマリー
あらすじ・解説
April 25, 2024, 02:06PM भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत ज्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना नोटीस बजावली असून त्यांना २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. ही नोटीस पंतप्रधान मोदींना नावाने बजावण्यात आलेली नाही.