『थोडा है थोडे की जरुरत है』のカバーアート

थोडा है थोडे की जरुरत है

थोडा है थोडे की जरुरत है

著者: Avinash Moharil
無料で聴く

このコンテンツについて

दररोजच्या जीवनात अनोक निराश करणारे प्रसंग आपल्या अवती भवती घडत असतात. प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष आपल्यावरही त्याचा नकारात्मक परीणाम होतोच. “हे बदलायला हवं” असं मनात अनेकदा वाटतं. पण “नेमकं काय बदलायचं?” या प्रश्नावर आपला विचारप्रवास थांबतो. याच दैनंदिन घटना ‘वेगळ्या’ दृष्टीने पाहिल्यावर लक्षात येतं “अरे हो! हे तर मी देखील करू शकतो” - जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारं “थोडा है…”avinash moharil 2022 アート 人間関係 文学史・文学批評 社会科学
エピソード
  • मर्यादित उर्जास्रोतांचा (अनंत) रक्षक
    2022/07/12

    पाणी आणि विज या उर्जास्रोतांचा अपव्यय होत असताना त्यांना वाचविण्याकरीता मनापासून धडपड करणाऱ्या एका अनंत रक्षकाची विलक्षण कहाणी..

    続きを読む 一部表示
    7 分

थोडा है थोडे की जरुरत हैに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。