『घोरकष्टोद्धरण स्तोत्र (उत्तरार्ध)』のカバーアート

घोरकष्टोद्धरण स्तोत्र (उत्तरार्ध)

घोरकष्टोद्धरण स्तोत्र (उत्तरार्ध)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी भक्तांच्या रक्षणार्थ रचलेले आणि अनेक दत्तभक्तांच्या नित्य पठणात असलेले असे घोरकष्टोद्धरण स्तोत्र. प.पू. सद्गुरुदास महाराजांनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची निर्मिती आणि त्याचा अर्थ अतिशय सोप्या शब्दात उलगडून सांगितला आहे. त्यातील काही भागाचा अर्थ आपण मागील पॉडकास्टमध्ये जाणून घेतला. या भागात ऐकुया, त्याचाच उत्तरार्ध... पत्रभेट व श्री गुरुमंदिर परिवाराची परंपरा, उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आमच्या www.patrabhet.in या संकेतस्थळास जरुर भेट द्या.
まだレビューはありません