• अर्थसंकल्पाला दिशा देणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालाबाबत जाणून घेऊया...
    2025/01/31

    देशाच्या वर्षभरातल्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल आज संसदेत सादर झाला. अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस अगोदर सादर झालेल्या या आर्थिक पाहणी अहवालाचं स्वरूप आणि महत्त्व तसंच, देशाच्या आर्थिक विकासातलं त्याचं योगदान याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊया.

    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. https://www.newsonair.gov.in/mr/ आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ / airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ / allindiaradi. . Email me at :- rnumumbai@gmail.com

    続きを読む 一部表示
    12 分
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक ३१ जानेवारी २०२५, दुपारी ३ वा.
    2025/01/31

    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. https://www.newsonair.gov.in/mr/ आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ https://twitter.com/airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ https://www.facebook.com/allindiaradi... Email me at :- rnumumbai@gmail.com

    続きを読む 一部表示
    10 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक ३१ जानेवारी २०२५, दुपारी १.३० वा.
    2025/01/31

    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. https://www.newsonair.gov.in/mr/ आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ https://twitter.com/airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ https://www.facebook.com/allindiaradi... Email me at :- rnumumbai@gmail.com

    続きを読む 一部表示
    10 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक ३० जानेवारी २०२५, रात्री ८.०५ वाजता
    2025/01/30

    राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक ३० जानेवारी २०२५, रात्री ८.०५ वाजता

    続きを読む 一部表示
    10 分
  • अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अपेक्षा जाणून घेऊया
    2025/01/30

    अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अपेक्षा जाणून घेऊया

    続きを読む 一部表示
    15 分
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक ३० जानेवारी २०२५, संध्याकाळी ७ वाजता
    2025/01/30

    ठळक बातम्या

    संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार

    लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं MPSC चं स्पष्टीकरण

    माघी गणेशोत्सवासाठीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम

    आणि

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या २३ पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत तिसऱ्या स्थानी


    続きを読む 一部表示
    10 分
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० जानेवारी २०२५, दुपारी ३ वा.
    2025/01/30

    ठळक बातम्या


    राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देशाची आदरांजली


    अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन


    वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर


    ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत कर्नाटक अग्रस्थानी, तर १२ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर


    आणि

    थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक

    続きを読む 一部表示
    10 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक ३० जानेवारी २०२५, दुपारी १.३० वा.
    2025/01/30

    ठळक बातम्या


    राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देशाची आदरांजली


    अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन.


    वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर


    इस्रायल आणि हमास आज तिसऱ्या टप्प्यात ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार


    आणि

    ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत कर्नाटक अग्रस्थानी, तर १२ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

    続きを読む 一部表示
    10 分