『S ११ चल रे भोपळ्या टुणूक टुणूक : Run, Little Pumpkin (Kids’ Marathi Story)』のカバーアート

S ११ चल रे भोपळ्या टुणूक टुणूक : Run, Little Pumpkin (Kids’ Marathi Story)

S ११ चल रे भोपळ्या टुणूक टुणूक : Run, Little Pumpkin (Kids’ Marathi Story)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

An old woman sets out through the forest to visit her daughter. On the way, she meets a tiger and a fox but cleverly tricks them. With her daughter's help, she hides inside a pumpkin to return safely. In the end, the tiger and fox argue while the old woman escapes!

Moral: With courage and clever thinking, any obstacle can be overcome; even in difficult situations.

म्हातारी आपल्या लेकीला भेटायला जंगलातून जाते. वाटेत तिला वाघ आणि कोल्हा भेटतात, पण ती हुशारीने त्यांना फसवते. लेकीच्या मदतीने ती भोपळ्यात बसून परत येते. शेवटी वाघ-कोल्हा भांडत राहतात आणि म्हातारीचा जीव वाचतो !

तात्पर्य: संकट आल्यावर डोके शांत ठेवून विचार केला , म्हणजेच , अडचणीतसुद्धा धैर्य आणि चतुराई ठेवली, तर कोणतीही अडथळा पार करता येतो.

🎧 Keywords: "marathi_podcast_kids, "goshti_in_marathi," kids_marathi_goshti_spotify,""clever_granny," ""marathi_goshti,""old_woman_pumpkin, "“courage_clever_thinking “ “tiger_fox,“"moral_story_marathi,""old_lady_trick,""jungle_story,"

まだレビューはありません